Patan Sugarcane Industries LLP

सभासदांना इतर कारखान्यांप्रमाणे धोरणात्मक सवलतीच्या दरामध्ये कारखान्याची उत्पादने, साखर अथवा गूळ पावडर ही शेअर्स रक्कमेच्या तुलनेत देण्याचे प्रयोजन आहे. सन 2023-2024 चा हंगाम घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहेत व शेअर्सच्या पटीत लाभांश सुद्धा देण्याचे प्रयोजन आहे

Events

Explore our events and see how we are making an impact. Our gallery showcases moments from various events where our products and initiatives have made a difference.

शेतकऱ्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच “ पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज एल.एल.पी ”. या नवीन साखर कारखान्याची उभारणी चालु आहे.

कारखान्याचे संस्थापक मार्गदर्शक मा. श्री.विक्रमसिंहजी पाटणकर    (दादा) माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा. श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) चेअरमन पाटण शुगरकेन यांचे अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकरी , बेरोजगार तरुण व साखर उद्योगाशी निगडीत सर्व घटकांची आर्थिक, मानसिक, व शारीरिक कुचंबना रोखणेकरीता आर्थिक उन्नतीकरिता “ पाटण शुगरकेन कारखाना ” आपल्या सर्वांच्या सेवेत लवकरच येत आहे.  

आज रविवार दिनांक- २६/११/२०२३ रोजी दुपारी ०१:४५ वाजता श्री.विक्रमसिंह पाटणकर (दादा) संस्थापक मार्गदर्शक व श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) चेअरमन, पाटण शुगरकेन  यांचे हस्ते व उपस्थित मान्यवर यांचे उपस्थितीत रोलर पूजनाचा समारंभ संपन्न झाला.

शेतकऱ्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच “ पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज एल.एल.पी ”. या नवीन साखर कारखान्याची उभारणी चालु आहे. कारखान्याचे संस्थापक मार्गदर्शक मा. श्री.विक्रमसिंहजी पाटणकर ( दादा) माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा. श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) चेअरमन पाटण शुगरकेन यांचे अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकरी , बेरोजगार तरुण व साखर उद्योगाशी निगडीत सर्व घटकांची आर्थिक, मानसिक, व शारीरिक कुचंबना रोखणेकरीता आर्थिक उन्नतीकरिता “ पाटण शुगरकेन कारखाना ” आपल्या सर्वांच्या सेवेत लवकरच येत आहे.

आज रविवार दिनांक- २६/११/२०२३ रोजी दुपारी ०१:४५ वाजता श्री.विक्रमसिंह पाटणकर (दादा) संस्थापक मार्गदर्शक व श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) चेअरमन, पाटण शुगरकेन  यांचे हस्ते व उपस्थित मान्यवर यांचे उपस्थितीत रोलर पूजनाचा समारंभ संपन्न झाला.